नवी मुंबई सानपाडा येथील मराठा विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात चोपडी पूजन व दसरा स्नेहसंम्मेलन संपन्न झाले.याप्रसंगी संस्थ...
नवी मुंबई सानपाडा येथील मराठा विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात चोपडी पूजन व दसरा स्नेहसंम्मेलन संपन्न झाले.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री ज्ञानेश्वर जाधव, विष्णुदास मुखेकर, किरण नलावडे, मारुती विश्वासराव, शिवाजी पाटील, पांडुरंग वाजे, कोंडीभाऊ पाबळे, रमेश पाटील, कांताराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS