मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे ट्राफिक मॅनेजर श्री. आर. एन. शेख यांचा सेवानिवृत्तीबद्दल मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने...
मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे ट्राफिक मॅनेजर श्री. आर. एन. शेख यांचा सेवानिवृत्तीबद्दल मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करताना ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, सोबत युनियनचे पदाधिकारी सर्वश्री सुधाकर अपराज, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, मारुती विश्वासराव, निसार युनूस, मनीष पाटील, संदीप चिरफळे, पुंडलिक तारी, कार्यकर्ते प्रदीप नलावडे, संतोष कोंडविलकर

COMMENTS