जिल्हा स्तरीय पुरुष व महिला वरिष्ठ गट ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन

  नांदेड दि.5एप्रिल22.  नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या तर्फे व महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना पुणे यांच्या मान्यतेने नांद...

 


नांदेड दि.5एप्रिल22. 

नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या तर्फे व महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना पुणे यांच्या मान्यतेने नांदेड येथे दि . 10 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञानतीर्थ परिसर , विष्णुपुरी नांदेड येथील मैदानावर जिल्हास्तरीय फक्त 20 वर्षाच्या वरील पुरुष व महिला वरिष्ठ गटातील जिल्हास्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन व राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी दिली . राज्यस्तरीय स्पर्धा दि 22 ते 25 एप्रिल 2022 या कालावधीत भोसरी पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहेत . स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी सोबत नावनोंदणीसाठी एक फोटो , मुळ 10 वीची सनद , मूळ जन्म दाखला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत आधार कार्ड प्रत्येक क्रिडा प्रकारासाठी 100 रु शुल्क व प्रथम नोंदणी शुल्क 150 रु घेऊन उपस्थित राहावे. राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्पर्धेसाठी किमान कामगिरी पात्रता प्राप्त करणाऱ्या खेळाडूस पुढील स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धा निरीक्षक म्हणून योगेश थोरबोले सचिव उस्मानाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटना हे उपस्थित राहणार आहेत तरी जिल्हयातील 100, 200 , 400, 600,800,5000 , 10000 मी. धावणे, 20,30 कि.मी. चालणे तसेच गोळा फेक भाला फेक , थाळी फेक , हातोडा फेक, लांब उडी, तिहेरी उडी, रिले, क्रॉस कंट्री, या प्रकारामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूनी जास्तीत जास्त संख्येने व आवश्यकत्या तयारीनिशी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर ,उपाध्यक्ष डॉ . अर्जुन मापारे, डॉ दि.भा. जोशी डॉ उमेश भालेराव, जिल्हा क्रिडाधिकारी नादेड राजेश्वर मारावार, गुरुदीपसिंघ संधू, नारायण सूर्यवंशी कुमार कुलकर्णी , अमरीक सिंघ वासरीकर , अविनाश रामगिरवार ,महेंद्र कुडगुलवार , प्रशांत जोशी , निलेश ठक्कर, राजेश तिवाड़ी किशोर पाठक , विनोद गोस्वामी, प्रवीण साले, शारदा कदम, सुरेश पद्मावर, रूपाली कुलकर्णी, किरण कुलकर्णी भगवान नागरगोजे, विष्णू पूर्ण प्रा.डॉ. बळीराम लाड, प्रा. अमृत जाधव, वैभव दमकोडवार , डी . डी . चव्हाण , मुजाजी काकडे सविता पतंगे , महेमुदा खान , लक्ष्मण फुलारी, बालाजी भवानकर, संतोष सोनसळे, संतोष आणेराव, बंटी ज्ञानेश्वर सोनसळे, शेख शब्बीर , संतोष वाकोडे, बालाजी गाडेकर, भुजंग चीटेवार , रविकिरण क्षीरसागर, विजय गव्हाणे , डॉ. महेश जाधव , शेख गाँस शेख शादुल गंगाधर हबर्डे , दिनेश उमरेकर, ज्ञानेश्वर कोडलांडे , नंदू जाधव आदी पदाधिकारी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 8625021219 / 8623005600 / 75884 30145 / 9404662277 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धा ठिकाणी नाव नोंदणी करता येईल किव्हा खालील लिंक भरून नाव नोदणी करावी 👉 https://forms.gle/

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group