गाडी संख्या 12751/ 12752 हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी- हुजूर साहिब नांदेड साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत श्रे...
गाडी संख्या 12751/ 12752 हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी- हुजूर साहिब नांदेड साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत श्रेणी चा डब्बा कायमचा वाढविण्यात आला आहे.
दिनांक 8 एप्रिल, 2022 पासून नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये आणि दिनांक 10 एप्रिल, 2022 पासून जम्मू तावी येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये हा डब्बा वाढविण्यात येईल.
हा डब्बा वाढविल्या नंतर या गाडीमध्ये एकूण 19 डब्बे असतील. यात 2 लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन, एक खानपान डब्बा, 10 तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्बे आणि 06 द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) चे डब्बे लावले जाणार आहे

COMMENTS