उत्तर रेल्वे ने कळविल्यानुसार उत्तर रेल्वे मधील लाईन ब्लॉक मुळे सचखंड एक्प्रेस च्या मार्गात एक दिवस बदल करण्यात आला आहे. हुजूर साहिब ना...
उत्तर रेल्वे ने कळविल्यानुसार उत्तर रेल्वे मधील लाईन ब्लॉक मुळे सचखंड एक्प्रेस च्या मार्गात एक दिवस बदल करण्यात आला आहे.
हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 5 एप्रिल, 2022 रोजी सुटणाऱ्या गाडी संख्या 12715 नांदेड –अमृतसर सचखंड एक्प्रेस च्या मार्गात उत्तर रेल्वे मध्ये बदल करण्यात आला आहे. दिनांक 5 एप्रिल, 2022 ला सुटणारी हि गाडी तिचा नियमित मार्ग बदलून सोनीपत-गोहाना-पानीपत या मार्गाने धावेल.
प्रवाशांनी कृपया हा बदल लक्षात घ्यावा.

COMMENTS