हिगोंली ( )हिंगोली जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व केंब्रीज स्कुल ऑफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कळमनुरी येथे महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल युथ/ज्युनिअर मुले /मुली संघाचे राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराचा समारोप आज दिनांक 31 मार्च 2022 रोजी पार पडला.डॉ.संतोष कल्याणकर व डॉ.शितल कल्याणकर, राज्य संघटनेचे सदस्य संजय ठाकरे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन हिंगोली जिल्हा टेनिस व्हाँलीबाँल आसोसिएशन अध्यक्ष विक्रम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.गजानन मुळे, उपसभापती तथा हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष गोपू पाटील सावंत ,दिलीप घोडके, हिंगोली जिल्हा सचिव नवीद पठाण ,अलीम कादरी ,अशिष ओबेराय, संजय नाकोड ,संजय शितळे, विजय जाधव , गोविंद मुळे, शेख अफसर ,बेस बाँल राष्ट्रीय खेळाडू विशाल कदम,भागवत इंगोले, अरुण भोसकर,मनोज दुरे,पाटील मँडम,आवेश नाईक,सिकंदर सर,अखिलेश ठाकरे, उपस्थित होते.. यावेळी शिबीरातील सर्व मुलांची व्यवस्था केल्याबद्दल डाँ.संतोष कल्याणकर साहेब व डाँ.शितल कल्याणकर मँडम यांचा हिंगोली टेनिस व्हाँलीबाँल असोशिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. दिनांक 29 मार्च ते 31 मार्च पर्यत हे प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.
यूथ मुले संघ:
नीलेश माळवे(कर्णधार) सोमनाथ पोपळे ,निंनाथ राहटे, प्रमोद कोरडे ,
शाम डोंगरे ,चैतन्य नावाडे ,
मिश्र दुहेरी : संतोष नोकवाल व तेजस्वी शिंदे,
ज्युनिअर मुले : पवन चांदणे(कर्णधार)
प्रल्हाद लांडे,सौरभ राठोड,
गौरव कल्याणकर,रिहान खान,श्रेयश राठोड,
मिश्र दुहेरी : श्रीकांत जोशी व राणी दुधाटे
ज्युनियर मुल निकीता थावरे,(कर्णधार) निता थावरे,पूर्वा पोंक्षे,प्रणिता थावरे,रिया पाटील,पूजा चांदणे,
युथ मुली : प्राची कडणे (कर्णधार) साक्षी भुर्के,मधुरा हवालदार,श्रुती तोलगरकर,रुपाली साखरे,संस्कृती शिरसागर प्रशिक्षक: आशीष ओबेरॉय नविद पठान संजय ठाकरे सिकंदर सय्यद ,सौ.मिरा मोरे, डॉ. राहुल वाघमारे, काशिम खॉंन,
नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेसाठी 01 ते 4 एफ्रिल 2022 रोजी रवाना झाला आहे.
राज्य संघास टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार,राज्य सचिव गणेश माळवे, कार्याध्यक्ष अनिल सोनवणे, सहसचिव किशोर चौधरी आदीने शुभेच्छा दिल्या.

COMMENTS