सेलू ( ) इंडिअन एम्पायर युनिव्हर्सिटी ऑफ चैन्नई यांनी ग्रंथपाल शिवाजी रामभाऊ शिंदे यांना (DOCTORATE OF SOCIAL SERVICE AND LITRECHAR) डॉक्टरेट ऑफ सोशल सर्व्हिसेस अँड लिटरेचर या (D.LIT.)पदवीने तामिळनाडू राज्यातील चैन्नई विद्यापीठाने होसुर (hosur) येथे पदवी प्राप्त मान्यवराना एका मोठ्या समारंभात विद्यापीठा चे प्रेसिडेंट डॉ.के.प्रभाकरन, युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कौन्सिल चे चेयरमन डॉ.सि. पौल एबनेझर, डॉ.के.ए.मनोहरन, डॉ.जे. हरिदास (MLA), डॉ.शशिहर्विन (MLA), श्री श्री श्री स्वामींजी डॉ.रवीचंद्रन इत्यादी अनेक मान्यवरांनी सन्मानित करण्यात आले.माध्यमिक शाळा ग्रंथपालांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने असा बहुमान मिळालयाने नूतन शिक्षण संस्थेच्या नावलौकिकात भर पडली असून मराठवाड्याचे, परभणी जिल्हाचे त्याचबरोबर सेलू शहराचे नावलौकीकात भर पडली. विद्यार्थिनींमध्ये,पालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी केलेले प्रयत्न, कोरोना काळामध्ये विविध माध्यमातून ग्रंथालय क्षेत्रात ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभाग नोंदवून ग्रंथालयातील समस्या, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अति प्रमाणात वापरामुळे वाचन संस्कृती लोप होत आहे यावर उपाय योजना, कोरोना काळात ग्रंथालयाची भूमिका, बालमनावर वाचनांची आवड निर्माण करणे आदी विषयावर चर्चा करून त्यासाठी काय करावे असे अनेक मुद्दे उपस्थित केले होते याचीच दखल घेऊन ग्रंथपाल शिवाजी शिंदे यांना इंडिअन एम्पायर युनिव्हर्सिटी ऑफ चैन्नई ने डि.लिट.या पदवीने सन्मानित करण्यात आल्यामुळे संस्थेचे माजी सचिव प्राचार्य द.रा.कुलकर्णी सर,संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया सर,संस्थेचे सचिव डि. के. देशपांडे ,सहसचिव डॉ.व्ही. के.कोठेकर सर,सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी ,शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता खराबे, उपमुख्याध्यापक दत्ता घोगरे,पर्यवेक्षक रोहिदास मोगल,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.डिलीट हा बहुमान ग्रंथपाल शिवाजी शिंदे चैन्नई विद्यापीठाने यांना प्रदान केल्या बद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
-
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...
COMMENTS