केज प्रतिनिधी
रमेश इतापे.
आ.विनायकराव मेटे यांनी दि.०४ वार सोमवार रोजी केज व अंबाजोगाई तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या दहिफळ, सावळेश्वर पैठण, बनसारोळा,आपेगांव,ईस्तळ, सैंदाना इत्यादी गावांचा पाहणी दौरा केला करुन नुकसानग्रस्त शेकरी बांधवांचे सांत्वन केले. या दौऱ्यामध्ये आ. विनायक मेटे यांचे सोबत जि प सदस्या सौ.योगिनीताई थोरात,युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैय्या मेटे,केज तालुकाध्यक्ष केशवराव कदम, ज्येष्ठ नेते लिंबराज वाघ,महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हांगे,ज्येष्ठ नेते चंद्रकांत शिंदे, दीपक कोल्हे (सोशल मीडिया प्रमुख) नामदेवराव गायकवाड, शिवाजीराव वाघमारे,अंबाजोगाई तालुका अध्यक्ष सुनील आर्सूळ,विनोद कवडे,अल्पसंख्यांक नेते फिरोज पठाण, महिला आघाडी तालुकाध्यक्ष जयश्री खामकर ताई,धनेश गोरे,गणेश साबळे,सुनील कुटे,ॲड. सुधिर चौधरी,सावळेश्वर चे सरपंच पिंटू मस्के, अशोकराव काकडे,भागवतराव गोरे, राजपाल काकडे, गोविंदनाना शिनगारे(पत्रकार), रमेश इतापे (पत्रकार),(मनोरराम प
COMMENTS