केज दि ११(प्रतिनिधी)
तालुक्यातील बोरगाव येथील कवी अनिल गव्हाणे यांना
संसकृतीक,सामाजीक आणि शैक्षणीक चळवळीतील अग्रगण्य संस्था राष्ट्रीय बंधुता साहित्या परिषद पुणे आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या जाणाऱ्या २२व्या राष्ट्रिय बंधुता साहित्य संमेलनात बुधवार दि.२७ऑक्टोबर २०२१रोजी ठीक सकाळी १०:००वाजता संमेलन स्थळी प्रितम प्रकाश महाविद्यालय,पी.सी.एम.सी.बस डेपो जवळ,इंद्रायणी नगर भोसरी पुणे येथे लोक शाहिर आण्णाभाऊ साठे पुरस्काराचे वितरण होणार आहे. याबद्दल गव्हाणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
आण्णाभाऊ साठे पुरस्कार
कवी अनिल गव्हाणे(केज)
यांना जाहीर झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
मा.डाॅ.श्रीपाल सबनिस,प्रा.लक्ष्मणराव ढोबळे(माजी मंत्री महाराष्ट्रराज्य),प्रा.चंद्रकांत वानखेडे,डाॅ.अशोककुमार पगारीया,बंधुताचार्य प्रकाश रोकडे,डाॅ.विजय ताम्हाणे व डाॅ.आरूण आंधळे.यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
या पुरस्काराबद्दल मराठवाडा सहित्य परिषद केज कडून आनंद व्यक्त होत आहे.
सोबत फोटो
COMMENTS