केज!प्रतिनिधि!
केज तालुका शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक 17/10/2021 रोजी दुपारी 1वाजता पंचायत समिती सभागृहात शिवसेना बीङ जिल्हा सह संपर्क प्रमुख मा. बाळासाहेब अंबुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रमुख मा. आप्पासाहेब जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पङली यावेळी बैठकीत महिला आघाडी सहसंपक॔ प्रमुख सौ. रत्नमालाताई मुंङे , उपजिल्हा प्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी, केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे ,जिल्हा समन्वयक संजयभाई महादवार, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ चंद्रकलाताई बांगर यांची उपस्थिती होती .
सदरील बैठकीत केज शहर प्रमुख स्व. अनिल आण्णा बङे माजी तालुका प्रमुख, दिपक बप्पा मोराळे यांचे वङील स्व. पाङुरंग आप्पा मोराळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अप॔न करण्यात आली तसेच केज तालुक्यातील नवीन उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख सक॔ल प्रमुख पदाच्या नियुक्त्या जिल्हा प्रमुख मा.आप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आल्या तसेच येणा-या नगर पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवङणुकी करिता प्रत्येक पदधिका-यांना जिम्मेदारी देऊन जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी बैठकीत भगवे वातावरण निर्माण झाले होते यावेळी बैठकीला तालुका समन्वयक बालु पवार तालुका संघटक अशोक जाधव ,सचिव रामहरी कोल्हे, युवासेना ता प्रमुख अरविंद थोरात, शहर प्रमुख तात्या रोङे, उपतालुका प्रमुख अभि घाटुळ ,अभिमान बापु पटाईत ,राम जाधव,, विधानसभा सरचिटणीस महाराणा घोळवे सर, चंद्रकांत इंगळे , नवनियुक्त उप तालुका प्रमुख सुग्रीव सक्राते ,अविनाश करपे, विशाल कोकाटे , सह बबलु इंगळे, नंदकिशोर घुले , जाहेद शेख, पपु ढगे , ङाॅ बुङुक ,मनोरमाताई ङोईफोङे , घुलेताई , आकाश बहीर , भरत तुपारे, राहुल घोळवे सह शिवसैनिक उपस्थिती होते.
COMMENTS