जनता एज्युकेशन सोसायटी नायगांव बा. चे संस्थापक अध्यक्ष,माजी आमदार कै.बळवंतरावजी पा.चव्हाण यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.७ ऑगस्ट ...
जनता एज्युकेशन सोसायटी नायगांव बा. चे संस्थापक अध्यक्ष,माजी आमदार कै.बळवंतरावजी पा.चव्हाण यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.७ ऑगस्ट रोजी लोहगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात कै.बळवंतरावजी पा.चव्हाण यांच्या प्रतिमेला प्राचार्य व सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले. यावेळी,प्राचार्य श्रीधर पाटील बेटमोगरेकर,प्रा.मानसिंग पाटील ताटे, प्रा.संतोष भालेराव, प्रा.अखिल येवतीकर, प्रा.अभिजीत येवते,प्रा हंबर्डे सर, प्रा.मोहिते शिंपाळे ,मोरे सर ,बोडले मामा सह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS