!! शिक्षणाच्या हक्कासाठी !!
!! शिक्षकांच्या सन्मानासाठी !!
*!! जय शिक्षक भारती !!*
आज 09 ऑगस्ट क्रांतीदिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक.,माध्यमिक. केंद्रप्रमुख व महिला आघाडी शिक्षक भारती नांदेडच्या वतीने आज ठीक 4:00 वाजता *शिक्षणाधिकारी (प्रा) मा.प्रशांत दिग्रस्कर साहेब जि.प.नांदेड* यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
*यावेळी शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुणके,उपाध्यक्ष जगजितसिंह ठाकुर,बालाजी गादगे, गुणवंत टेकाळे,शिक्षक भारती माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष संजय शेळगे,कोषाध्यक्ष काळे सर,शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती घोडजकर,सरचिटणीस अशोक पुपलवाड, शिक्षक भारतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक निरंजन भारती तर महिला आघाडीच्या केंद्रप्रमुख सहचिटणी स सौ.सुलोचना पेटकर मॅडम आदी शिक्षक भारती परिवारतील सदस्य उपस्थित होते.*


COMMENTS