नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार) महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी रामकिशन पालनवार तर जिल्हा सचिव पदी व्यंक...
नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी रामकिशन पालनवार तर जिल्हा सचिव पदी व्यंकट येरसनवार यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार रामदास जी तडस
साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एस सोनवणे हिरालाल चौधरी उपाध्यक्ष राष्ट्रीय सचिव भूषण कर्डिले राष्ट्रीय सचिव हिरालाल चौधरी नांदेड विभागीय सचिव पांडुरंग शिंदे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.नांदेड जिल्हा (ग्रामीण ) युवा आघाडी कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पुढील प्रमाणे
दिलीप अशोकराव कात्रे जिल्हा सह सचिव युवा आघाडी
नागनाथ सुधाकरराव मंठाळकर जिल्हा कार्याध्यक्ष युवा आघाडी
अर्जुन गोविंदराव सोनटक्के जिल्हा संघटक युवा आघाडी.

COMMENTS