*आज जवळगाव येथे तालुक्याचे लाडके आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निवासस्थानी जवळगाव कामारी परिसर व तालुक्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या ...
*आज जवळगाव येथे तालुक्याचे लाडके आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निवासस्थानी जवळगाव कामारी परिसर व तालुक्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान विषयी लोकनेते आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून परिस्थिती चा आढावा घेतला
तसेच संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सांगितले आहे त्या वेळी उपस्थित तहसीलदार गायकवाड साहेब हिमायतनगर नायब तहसीलदार तामस्कर साहेब तसेच भालेराव सर व नुकसान झालेल्या भागातील तलाठी ग्रामसेवक तथा अनेक शेतकरी उपस्थित होते*

COMMENTS