दि.5 जून जागतिक पर्यावरण दिन साजरा


या पर्यावरण दीनानिमित्त भाग्यनगर कमान येथे कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ नांदेड व राऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने पर्यावरण जनजागृती चित्र प्रदर्शन व पर्यरण रक्षण साठी प्रतिज्ञा प्रत्रक वाटप करण्यात आले या कर्यक्रमास किशोर स्वामी माजी महापोर. आनंद चव्हाण माजी उपम्हापोर नगरसेविका जयश्री पावडे अरुंधती पूरंदरे गंगालाल यादव उदघाटक संतोष मुगटकर प्रल्हाद घोराबांड सर व इतर मान्यवर या कर्यक्रमास उपस्थितीत होते महानगर पालिका चे बेग सर पण उपस्थितीत होते.

हा कार्यक्रम महानगर पालिका व पर्यावरण रक्षक संस्था यांच्या वतीने आयोजन करण्यात आला होता या संस्थेने 200 झाडे मोफत वाटप करण्यात आले आम्ही पर्यावरण जनजागृती उपक्रम 17 सप्टेंबर 2021 पर्यंत राबवणार आहोत या चित्र प्रदर्शन भरवणे पर्यावरण रक्षण चे पत्रक वाटप करणे पथनाट्य द्वारे पर्यावरण जनजागृती करणे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत

टिप्पण्या