केज / प्रतिनिधी नाशिकच्या घटनेनंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयांमध्ये अर्धा तासासाठी ऑक्सिजन बंद झाला होता. ज्यात सहा जणां...
केज / प्रतिनिधी
नाशिकच्या घटनेनंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयांमध्ये अर्धा तासासाठी ऑक्सिजन बंद झाला होता. ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.विशेष म्हणजे या घटनेची चौकशी करून नाशिकच्या घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत सरकारने दिली आहे तशीच मदत अंबाजोगाई च्या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
COMMENTS