नांदेड: विष्णूपुरी येथील जेष्ठ नागरिक लक्ष्मीबाई उर्फ सुंदरबाई नारायणराव सोनटक्के (वय-८७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने २४ एप्रिल रोजी सकाळी रा...
नांदेड: विष्णूपुरी येथील जेष्ठ नागरिक लक्ष्मीबाई उर्फ सुंदरबाई नारायणराव सोनटक्के (वय-८७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने २४ एप्रिल रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले.
दिवंगत लक्ष्मीबाई तथा सुंदरबाई सोनटक्के यांच्या पार्थिव देहावर २४ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजता नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या 'वैकुंठ'धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पुणे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील साठा अधीक्षक भारत सोनटक्के, देवणी येथील रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी सोनटक्के, प्रकाश सोनटक्के आणि सामाजिक कार्यकर्ते नागेश सोनटक्के यांच्या 'त्या' मातोश्री होत.

COMMENTS