.मागील काही दिवसांपूर्वी त्यांना शुगरच्या आजाराने ग्रासले होते.दरम्यान त्यांच्यावर माजलगाव येथे डॉ.देशपांडे यांच्यावर उपचार करण्यात आले होते...
.मागील काही दिवसांपूर्वी त्यांना शुगरच्या आजाराने ग्रासले होते.दरम्यान त्यांच्यावर माजलगाव येथे डॉ.देशपांडे यांच्यावर उपचार करण्यात आले होते.मात्र अस्वस्थ प्रकृतीमुळे उपचारांना शरीर साथ देत नसल्याने वैद्यकीय सल्ल्याने त्यांना केकरजवळा ता.मानवत येथील घरी ठेवण्यात आले होते.१४एप्रिल रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्यावर केकरजवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना,नातवंडे,पतवंडे आदी परिवार आहे.

COMMENTS