नायगांव / प्रतिनिधी नायगांव तालुक्यातील धानोरा येथील प्रतिष्ठीत महिला सौ .कमलबाई माधवराव कुऱ्हाडे यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथील एका ...
नायगांव / प्रतिनिधी
नायगांव तालुक्यातील धानोरा येथील प्रतिष्ठीत महिला सौ .कमलबाई माधवराव कुऱ्हाडे यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले .दि 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता अखेरचा श्वास घेतला .ते 67 वर्षाचे होते .अत्यंविधी दि . 8 एप्रिल 2021रोजी धानोरा येथे सकाळी 8 वाजता स्थानिक विरशैव स्मशान भूमी मध्ये अत्यंत शोकाकुळ वातारणात अखेरचा निरोप देण्यात आला . त्यांच्या पच्छात पती, तीन मुले, सूना, नाती, नातू आहेत .ते जिल्हा परिषदचे शिक्षक विजय माधवराव कुऱ्हाडे यांच्या ते मातोश्री होत . त्यांना शिवा कर्मचारी व जिल्हा शिक्षक संघातर्फे श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली .

COMMENTS