कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हिमायतनगर नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसिलदार तथा मुख्याधिकारी...
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हिमायतनगर नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसिलदार तथा मुख्याधिकारी डी.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात जंतुनाशक सोडियम हायपोक्लोराईड औषधांची अग्निशमन वाहनाद्वारे फवारणी करण्यात येत आहे. ४ दिवसापूर्वी वाढोणा न्यूजने फवारणी करण्याकडे दुर्लक्ष असे वृत्त केले होते, याची दखल घेऊन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी तीन दिवसापूर्वी सूचना दिल्यानंतर फवारणीचा सुरुवात झाली हे विशेष.

COMMENTS