नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दहा द्रवरूप प्राणवायू खाटा उपलब्ध करून देण्याची मागणी, शिवसेनेचे माजी जिल्हाप...
नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दहा द्रवरूप प्राणवायू खाटा उपलब्ध करून देण्याची मागणी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना निवेदन दिलं आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक लोक शहरापर्यंत उपचार घेण्यासाठी येण्यास तयार होत नाहीत, यामुळे तात्काळ अशी सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात यावी, या मागणीवर कदम यांनी भर दिला.

COMMENTS