सोनपेठ पंचायत समितीवर शिवसेनेच्या आशा अरविंद बदाले यांची सभापती म्हणून नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा शिवसेनेच्या वतीने सत...
![]() |
सोनपेठ पंचायत समितीवर शिवसेनेच्या आशा अरविंद बदाले यांची सभापती म्हणून नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे,उपजिल्हा समनव्यक रंगनाथ रोडे,तालुकाप्रमुख भगवान पायघन,शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,अरविंद बदाले,जनार्धन झिरपे,युवासेनेचे दहीवाळ आदींची उपस्थिती होती.

COMMENTS