मुखेड प्रतिनिधी/ मुस्तफा पिंजारी नांदेड वनविभागाच्या मुख्य कार्यालयातील मनमिळावू कर्मचारी एकनाथ सटवाजीराव जोंधळे मोटरगेकर यांचे नांदेड येथी...
नांदेड वनविभागाच्या मुख्य कार्यालयातील मनमिळावू कर्मचारी
एकनाथ सटवाजीराव जोंधळे मोटरगेकर यांचे नांदेड येथील व्हिजन हाँँस्पिटल येथे कोरोना आजाराने दुःखद निधन झाले आहे.
ते ५४ वर्षाचे होते. ताच्या पश्चात वडील,पत्नी,मुलगा,मुलगी,सुन जावई नातवंडे अशा मोठा परिवार आहे.ते
मुळचे मुखेड तालुक्यातील मोटरगा येथील रहिवासी होते.सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ जोंधळे यांचे ते जेष्ठ बंधू होते यांच्या अकाली निधनाने वनविभातील अधिकारी,कर्मचारी आणी नातेवाईकांनी व तसेच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करित आहेत.

COMMENTS