हदगाव शहरातील सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, मा.आमदार श्री. माधवराव पाटील जवळगावकर महोदय यांच्या अध्यक्षतेखाली व मा.उपविभागीय अधिकारी श्री.जीवराज डापकर, नगराध्यक्षा सौ.ज्योतिताई बालाजी राठोड, सर्व सन्माननीय सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक व ईतर सर्व मान्यवर हे दि.19 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित होते. सदर बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे दि.21 एप्रिल 2021 ते दि.30 एप्रिल 2021 पर्यंत फक्त दवाखाने व मेडिकल चालू राहतील. बाकी सर्व आस्थापना पुर्णतः बंद राहतील . तसेच या कालावधीत फक्त पाणी जार विक्रेते सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहतील. मेडिकल, दवाखाने, पाणी जार विक्रेते यांचे सर्व कर्मचारी यांनी कोरोना चाचणी करून आपला रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक आहे. रिपोर्ट नसल्यास मेडिकल, दवाखाने, पाणी जार विक्रेते यांना आपली आस्थापना बंद ठेवावी लागेल. अनावश्यक कामासाठी कोणीही घराबाहेर दिसल्यास जागेवर कोरोना बाबत रॅपिड अँटीजन टेस्ट केली जाईल व positive अहवाल आल्यास तात्काळ covid care centre येथे Quarantine करण्यात येईल. सदरील आदेशाचे उल्लंघन केल्यास आपणाविरुद्ध योग्य ती कडक शासकीय कार्यवाही करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
महाराष्ट्रात जे काही उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे समाधान शिकेतोड. समाधान हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
-
माहूर(प्रतिनीधी) नगर पंचायत निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले असून, घरकुल लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
महाराष्ट्रात जे काही उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे समाधान शिकेतोड. समाधान हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
-
माहूर(प्रतिनीधी) नगर पंचायत निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले असून, घरकुल लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालि...
-
महाराणा टायपिंगच्या उज्वल यशाची परंपरा कायम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रशांत भाऊंनी केला हृदय सत्कारश्रीक्षेत्र माहूर माहूर शहरातील टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये अनेक वर्षापासून आग्रगन्य असलेली संस्था महाराणा टाईप रायटिंगच्या विद्यार्थ्यांन...
-
नांदेड - श्रीमती चतुराबाई सुभानराव लोमटे ( वय 86) रा. चुंचा ता. हादगाव यांचे अल्पशा आजाराने 22 एप्रिल रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार...
COMMENTS