नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील कुष्णुर एम आय ङि सी अद्योगिक वसाहतीत असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीचे मालक तथा चेअरमन अजय बाहेती यांच्या कडून नायागांवच्या कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी कंपनीच्या वतीने मोफत दिडशे बिस्कीटचे बॉक्स मंगळवारी वाटप करण्यात आले असल्यामुळे अजय बाहेतीने माणूसकीचा जिव्हाळा दाखवून दिला आहे
नायगांव कोव्हिडं सेंटर येथे कोरोना ग्रस्त रुग्णाची तब्येत लवकर बरी झाली पाहिजे या हेतूने एकूण १५० बिस्कीटचे बॉक्स वाटप करण्यात आले.रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णासह जनतेतून अजय बाहेती यांचे पाच दिवस पुरतील असे बिस्कीट डब्याचे वाटप केल्यामुळे कोरोना रुग्ण यांनी अतिशय समाधान व्यक्त केले नाष्ठा नंतर बिस्कीट ऊर्जा देत असल्याचे आमच्या डॉक्टर व रूग्णारुग्णातून समाधान व्यक्त करून बाहेती यांचे कोतुक केले आहे
कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ हनुमंत.गुंटूरकर, डॉ नरेश देवनीकर,डॉ .अविनाश पांढरे कौठाळकर ,यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून,डाँ पांढरे,डॉ वाघमारे,डॉ बिडवई,डॉ ताटे,डॉ गजले,डॉ त्रिपती बिराजदार,डॉ धनश्री शिंदे,डॉ अंजेली खंडगावकर,डॉ वर्षा नारे,डॉ गजानन बोधने,डॉ शिल्ला पेंटे,डॉ नर्स रेखा खेटाळे, करुणा मोदलवाड, महानंदा कोंके, करुणा आडपलवाड, पूजा सूर्यकार, आदीची यावेळी उपस्थित असले तरी इङिया मेगाचे मालक अजय बाहेतीने दाखवून दिला माणूसकीचा जिव्हाळा कोविड सेंटरच्या रूग्णनासाठी १५० बिस्कीट बॉक्सचे वाटप जनसामान्यातुन कोतुक केल्या जात आहे.

COMMENTS