देवणी :येथील कांताबाई चंद्रकांत पत्री वय 60 वर्षे यांचे अल्पशा आजाराने सोमवार सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. 20 एप्रि...
देवणी :येथील कांताबाई चंद्रकांत पत्री वय 60 वर्षे यांचे अल्पशा आजाराने सोमवार सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 12:05 वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, नातू , पणतू असा परिवार आहे. देवणी येथील समाजसेवक चंद्रकांत पत्री यांचे ते पत्नी होत.

COMMENTS