नांदेड पासून जवळच हासापूर येथे दोन लुटारूनी मोटारसायकल अडवून मोबाईल सह 10 हजार रुपयांची लूट केली.. आजसायंकाळी 4 वाजता ही घटना घडली. . लिंब...
नांदेड पासून जवळच हासापूर येथे दोन लुटारूनी मोटारसायकल अडवून मोबाईल सह 10 हजार रुपयांची लूट केली.. आजसायंकाळी 4 वाजता ही घटना घडली. . लिंबगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.. फिर्यादी- पांडुरंग शिवाजीराव बोकारे सोमेश्वर ता नांदेड येतील राहीवशी आहेत पुढील तपास पुलिस आधकारी करत आहेत

COMMENTS