बीड प्रतिनिधी : शहरातील धांडे गल्ली येथील जनाबाई केशवराव धांडे (वय ८०) यांचे रविवारी (ता. ०७) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर भ...
बीड प्रतिनिधी : शहरातील धांडे गल्ली येथील जनाबाई
केशवराव धांडे (वय ८०) यांचे रविवारी (ता. ०७) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर भगवान बाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, राजकिय क्षेञातील नेते मंडळी, हितचिंतक, मिञ मंडळी, पञकार बांधव यांची उपस्थिती होती. त्याच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, सुना, जावाई, नातवंडे अशा मोठा परिवार आहे. दशक्रिया विधी मंगळवारी (ता. ०९) सकाळी दहा वाजता श्री क्षेञ कंकाळेश्वर मंदिर परिसरात होणार आहे. महादेव आण्णा धांडे यांच्या त्या आई होत्या.

COMMENTS