नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) यांचा निकाल नुकताच जाहीर झाला.
या परीक्षेत विद्यादीप एज्युकेशनल, सोशल अँड कल्चरल तेलगू सोसायटी संचलित नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा, नांदेड येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
इयत्ता ४ थी मधील विद्यार्थी वरद साहेबराव शिंदे हा राज्य गुणवत्ता यादीत १ ४ वा क्रमांक मिळविला.
इयत्ता ७ वी मधील विद्यार्थिनी सान्वी संतोष शिरडकर हिने १२ वा क्रमांक, आराध्या दत्तात्रय घुगे हिने १६ वा क्रमांक तर शर्विल बालासाहेब पांडे हिने २० वा क्रमांक मिळवून राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा (2025-26) मध्ये यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैला पवार, सचिव श्री केशव गड्डम, श्री प्रदीप पवार, श्रीकांत गड्डम, सौ. कनका दुर्गा देवी गड्डम, तसेच शाळेच्या प्रभारी प्राचार्य मिताली देशपांडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS