माजलगाव (प्रतिनिधी) सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील प्रा. शिवचरण नारायण गोसावी यांचे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता राहत्या ...
माजलगाव (प्रतिनिधी)
सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील प्रा. शिवचरण नारायण गोसावी यांचे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता राहत्या घरी बस्वकल्यान येथे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
प्रा. शिवचरण गोसावी हे सुंदरराव सोळंके कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.मागील काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी बसवकल्यान येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS