नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
आदर्श गांव शेळगांव (गौरी) ता.नायगांव येथे नांदेड जिल्हा माहिती जनजागृती गायन पथक शाहिर बळिराम जाधव सुजलेगांवकर याच्या संचाने दि.2/2/2021 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत कोरोना.व महाराष्ट्र शासन कल्याणकारी योजना राबवत आसलेले सर्व योजनाची माहिती गित गायनाद्रारे उत्कृष्ट सादरीकरण केले.
ग्रामीण भागात कोरोना महामारी बद्दल जनजागृती करणे व शासन स्तरावरील आनेक योजनाचा सविस्तर माहिती देणे हाच मुख्य उद्देश ठेऊन जिल्हा माहिती कार्यालय व प्रशासनाने नटराज कला पथक सुजलेगांव याना नायगांव तालुक्यातील 10 गावाची यादी दिली होती यात नायगांव.नरसी.कुटुंर.बरबडा.कोलंबी.घुगराळा.कहाळा.गडगा.शेळगांव (गौरी) व माजरंम या गावामध्ये जाऊन ग्रामीण भाषेत कल्याणकारी योजना.जनजागृती.गोदावरी नदी प्रदुषण.कोरोना.पोलीओ लसीकरण आदीवर उत्कृष्ट सादरीकरण केले.
नटराज कला पथक सुजलेगांव चे शाहिर बळीराम जाधव सुजलेगांवकर.माधव पवार.नागोराव वडजे.व्यकंट पांचाळ.गगाधर वाघमारे.कु.पूजा आईलवाड.सौ.लक्ष्मीबाई कोचमवाड. गगाधर वाघमारे.गगाधर कोचमवाड.संभाजी वाघमारे आदि कलाकार यांनी गित सादरीकरण केले.
यावेळी शेळगांव गौरी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन व पत्रकार सुनिल रामदासी यानी शाहीर बळीराम जाधव याना प्रमाणपत्र देऊन गौरव केला. केले.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून शेळगांव गौरी येथील परिवर्तन विकास पँनल प्रमुख प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर,सुभाष पाटील. राजेन्द्र पाटील,अविनाश पाटील, माजी सैनिक तथा ग्रा.सदस्य मोहण मेडाबलमेवार.शिवसैनिक संतोष देशमुख शेळगांवकर.नागनाथ पा.टेकाळे.प्रा.समदानी सय्यद.लक्ष्मण कांबळे.श्रीराम वाघमारे.शिवाजी वाघमारे.प्रकाश पा.शिंपाळे.सुधाकर पाटील.माधव पा.वाढवणे.जयराम पा.बळेगावे.नागनाथ पा.काठेवाडे.गोविंदराव कामरसपल्लीकर.आत्माराम पिपंळे.सुरेश गलपलवार.रावसाहेब पा शिंपाळे याची उपस्थिती होती

COMMENTS