नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील मौजे येवती येथे मा.जिल्हाधिकारी इटनकर साहेब आणि सीईओ वर्षा ठाकूर मॅडम यांच्या नवकल्पनेने ग्रामपंचायत येवती मंडळामध्ये काशिनाथ पाटील तहसिलदार तहसिल कार्यालय मुखेड, तुकाराम भालके साहेब गट विकास अधिकारी पं. स. मुखेड, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुसूत्र आणि सर्व नियम पाळून पार पडला यामध्ये सर्व ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने पार पडले.कार्यक्रमाचे नियोजन मंडळाधिकारी भालके साहेब आणि तलाठी नितीन भिसे व ग्रामसेवक सचिन पांचाळ आणि ग्रामपंचायत कार्यालय येवती या सर्वांनी केले. ह्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती
हांडे साहेब नायब तहसीलदार,
पदमवार साहेब ना.त. पुरवठा विभाग , सोनवणे साहेब आर.एफ.ओ,
मगरे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक मुखेड ,
मुरकीकर साहेब एल.डी.ओ,
कासार साहेब, नरवाडे साहेब, मोमीन साहेब ,जाधव साहेब, आहेर साहेब,चामले मॅडम ,भुताळे मॅडम ,शेख साहेब ,माडीवाले साहेब, तसेच सर्व कर्मचारी वर्ग तहसिल आणि पंचायत समिती मुखेड व आरोग्य विभाग यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी उत्तमराव रामपुरे ग्रामपंचायत सद्स्य प्रतिनिधी यांनी केले

COMMENTS