केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे प्रतिवर्षा प्रमाने भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. बालाजी डोरले यांच्या हस्त...
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे प्रतिवर्षा प्रमाने भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. बालाजी डोरले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बालाजी यांनी बोलताना सांगितले कि समाजातील अनेक माहा पुरूषांच्या जयंती साजरी करण्याच्या उद्देश
नवीन पिढीच्या मनामध्ये रुजला पाहिजे यासाठी थोर महापुरुषांच्या जयंती साजरी करणे हे सध्यातरी समाजहिताच्या व महापुरुषाच्या जयंती साजरा केल्यामुळे अनेक तरुण वर्गाच्या मनात स्फूर्ती जागृत करण्याचे काम होत आहे.या वेळी उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
नागनाथ रत्नपारखे, प्रकाश गाताडे, शब्बीर सय्यद, युवराज आगे, पोपट कोठावळे बळीराम राऊत यावेळी उपस्थित होते.
COMMENTS