नांदेड 4.
नांदेड येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते रामलू पारे यांच्या आईचे श्रीमती कांताबाई राजाराम पारे वय 85 वर्षे यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने दिनांक 4-2-2021 रोजी दुपारी 1वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी आज रात्री 8 वाजता नांदेड येथे होणार आहे .त्यांच्या दुःखद निधनाबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडाधिकारी किशोर पाठक ,गुरुदीपसिंग संधू, लड्डू सिंघ महाजन, माजी आमदार डी पी सावंत, प्रलोभ कुलकर्णी, माजी जिल्हा क्रीडाधिकारी अनंत बोबडे , गंगा लाल यादव ,स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे मनोज पैंजणे ,बालाजी जोगदंड,जयपाल रेड्डी,जनार्दन गुपिले, डॉ रमेश नांदेडकर,डॉ.राहुल वाघमारे,बाबुराव खंदारे, जिल्हा व राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष,सचिव सर्व पदाधिकारी ,नांदेड येथील विविध क्रिडा संघटनेचे पदाधिकारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

COMMENTS