परभणी येथील अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळा च्या वतीने यावर्षीचा पत्रकारीता समाज भुषण पुरस्कार हिंगोली चे गावमाझा न्युज चैनल चे पत्रकार महेंद्र पुरी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ७ फेब्रुवारी रोजी परभणी येथे भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षापासुन समाजउपयोगी काम करणार्या संस्था व पदाधिकारीयांचा समाजभुषण पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यावर्षी ही अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळाच्या वतीने रविवारी गोसावी समाज मेळावा, दिनदर्शीका प्रकाशन, समाज गुणीजन पुरस्कार वितरण, समाज प्रबोधन विचार मंथन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी शहरातील ओम मंगल कार्यालयात आयोजित गोसावी समाज मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.महेश गिरी गोस्वामी राष्ट्रीय अध्यक्ष अखील भारतीय गोस्वामी समाज दिल्ली यांची उपस्थीती राहणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन परभणी चे आमदार डॉ.राहूल पाटील, दशनाथ गोसावी समाज पंढरपुर चे अध्यक्ष मुन्नागिर गोसावी, पुणे भाजपा ओबीसी मोर्चा प्रमुख नंदकुमार गोसावी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहूणे म्हणुन पंडीत गोसावी, भाउसाहेब गोसावी, धन्यकुमार गोसावी, संपत पुरी, एॅड.पि के पुरी, अकोला महानगर पालिकेचे उपमहापौर राजेंद्र गिरी, आर के पुरी यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात धर्मरत्न समाज भुषण पुरस्कार हभप राम महाराज मिरखेलकर, सांप्रदाय समाज भुषण पुरस्कार, हभप सदाशिवपुरी महाराज रिडजकर, जननायक समाजभुषण पुरस्कार नंदुरबार चे जिला परिषद सदस्य अमोल भारती, आदर्श समाजिक संस्था पुरस्कार खान्देश दशनाम गोसावी सामाजिक संस्था धुळे, साहित्यरत्न समाज भुषण पुरस्कार प्रा.कुडलीक पुरी व माणिक पुरी परभणी, विधीरत्न समाज भुषण पुरस्कार एॅड.राजेंद्र बन, क्रिडारत्न समाज भुषण पुरस्कार हनुमंत पुरी, विशेष सामाजिक बांधीलकी व सहकर्याबद्दल डॉ.पंडीत पुरी, तर पत्रकारीता समाज भुषण पुरस्कार महेंद्र पुरी हिंगोली आदींना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मोठया संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अॅड. जेबी गिरी, उपाध्यक्ष मधुकर भारती, संघटक आवधुत गिरी यांनी केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
लातूर, दिनांक २७ (विमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या रविवार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ पुढे ढ...
-
नांदेड:(दि. २६ जून २०२६) श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ल...

COMMENTS