कॄषी धोरण 2020 अंतर्गत नवीन कॄषीपंप वीज जोडणी व कॄषी वीज बिल थकबाकी वसुलीच्या अंमलबजावणीसाठी मौजे.रुई, ता. हदगाव येथे मार्गदर्शनपर मेळावा ...
कॄषी धोरण 2020 अंतर्गत नवीन कॄषीपंप वीज जोडणी व कॄषी वीज बिल थकबाकी वसुलीच्या अंमलबजावणीसाठी मौजे.रुई, ता. हदगाव येथे मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात आला होता, सदरील कार्यक्रमामध्ये भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गोपुलवाड साहेब , हदगाव उप विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री ढवळे साहेब, निवघा शाखेचे अभियंता श्री महानुर साहेब, लेखा प्रमुख,जनमित्र, नवनिर्वाचित सरपंच व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.


COMMENTS