*ओम नमो नारायण* *अखिल भारतीय गोस्वामी सभा दिल्ली व गोसावी प्रतिष्ठान च्या वतीने हा तिसरा वेबिनार सादर करीत आहे* ह्या पूर्वी दोन वेबिनार तत्...
*ओम नमो नारायण*
*अखिल भारतीय गोस्वामी सभा दिल्ली व गोसावी प्रतिष्ठान च्या वतीने हा तिसरा वेबिनार सादर करीत आहे*
*ह्या वेबिनार च्या तिसऱ्या पुष्पांचा कार्यक्रम शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गुगल मिट वर आयोजित केला आहे तरी सर्व बंधु व भगिणी ने आपल्या मोबाईल वर googal meet डाउनलोड करून ठेवावे*. *ह्या कर्यक्रमाची लिंक कर्यक्रम सुरू होण्यापूर्वी २ तास पाठवली जाईल.तसेच सर्व बांधवाना विनंती आहे की हे आवाहन आपल्या जवळच्या सर्व नातेवाईकांकडे पण पाठवणे,कारण माझ्याकडे सर्वांचेच फोन नंबर उपलब्ध नसतील तेव्हा आपल्या*
*कडून ह्या सहकार्याची अपेक्षा*
*आपला नम्र*
*जयंतगिरी गोसावी*
*उपाध्यक्ष*
*दशनाम गोसावी प्रतिष्ठाण,महाराष्ट्र,व अखिल भारतीय गोस्वामी सभा,दिल्ली*

COMMENTS