माजलगाव ( प्रतिनिधी ) गोर बंजारा समाजाचे संत म्हणुन ओळखले जाणारे सतगुरू श्री संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला.म्हणून आपण दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करतो.समाज संघटित करण्यासाठी व समाज सेवा करण्यासाठी गोर बंजारा समाजामधे खूप काही संघटना तयार झाल्या आहेत.आणि त्या संघटनाही खुपच छान काम करत आहेत, मात्र काही दिनदर्शिका १५ फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज जयंतीचा उल्लेख न केल्याने समस्त गोर बंजारा समाजाने व समाजातील काही संघटनेने जाहीर निषेध दाखवला होता.हे अगदी योग्यच आहे पण त्यांनाही आपण दाखवून देऊ की गोर बंजारा समाजाचे संत सतगुरू श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती आपण किती उत्साहाने साजरा करतो.हे कधी कळेल जेव्हा आपल्या सर्व संघटना एकत्र गोर बंजारा समाजातील काही संघटना आपल्या प्रसिद्धीसाठी व आपल्या फायद्यासाठी फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळ्या तारखेला जयंती साजरी करतात. जयंती करण्यामागे आपला कोणताही फायदा न पाहता गोर बंजारा समाज जर संघटित करायचे असेल तर आपल्याला संत सेवालाल महाराज यांची जयंती ही १५ फेब्रुवारीलाच सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावी असे आवाहन भाऊराजे चव्हाण व गोर बंजारा बिग्रेड च्या वतीने विनंती केली आहे.व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत सेवालाल महाराजांची जंयती सर्वांनी उत्सफुर्तपणे साजरी करावी असे ही आहवान यावेळी भाऊराजे चव्हाण यांनी समाज बांधवांना केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
लातूर, दिनांक २७ (विमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या रविवार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ पुढे ढ...
-
नांदेड:(दि. २६ जून २०२६) श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ल...

COMMENTS