प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
*नायगांव तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने महर्षि मार्कण्डेय जयंती निमित्त दि 14 फेबुवारी 2021 रविवार रोजी नरसी* येथे *नांदेड जिल्ह्यातील पद्मशाली समाजातील नवनियुक्त ग्राम पंचायत सदस्यांचा व सरपंच पदी निवडून आलेल्या समाज बंधू /भगिनीचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात संंपन्न झाला.* कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून *राधाबाई जोगेवार नुतन सरपंच घुंगराळा* हया होत्या तर प्रमुख अतिथि *सौ. सुरेखा नरेंद्र जिट्टावार* - नगरध्यक्षा न.पा. कुंडलवाडी, *श्री साईप्रकाश चन्ना* -पोलिस निरीक्षक नागरी हक्क संरक्षण विभाग नांदेड, पीपल्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य *प्रा.डॉ. बालाजी कोम्पलवार ,सौ. डॉ.ललिता बालाजी कोम्पलवार,* महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष *नागभूषण दुर्गम* , *उपाध्यक्ष विजयअण्णा वड्डेपल्ली* , सचिव - *संतोष गुंडेटवार*, *नरसिंग गुर्रम*, नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष *संग्राम निलपत्रेवार*, सचिव - *बजरंग नागलवार* ईत्यादी प्रमुख मान्यवर व वक्ते, *जिल्ह्यातील पद्मशाली समाजातील हिमायतनगर, भोकर, उमरी, नांदेड, धर्माबाद ,मुखेड, देगलूर, नायगांव,बिलोली तालुक्यातील सत्कारमुर्ति म्हणून 24 नवनिर्वाचित सदस्य /सरपंच बंधू व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमास नायगांव तालुक्यातील समाज बांधव व महिला भगिनीनी सहभाग घेवून कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसाद ,अभिषेक, पुजा आरती व महिलांचा हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन सौ. श्रीदेवी राजेश ताटेवार यांनी केले होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजक राजेश ताटेवार -तालुकाध्यक्ष पद्मशाली समाज संघटना नायगांव यांना सर्वं मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष विजय चरपिलवार तर उत्कृष्ट सुत्रसंचालन संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी अन्नमवार यांनी केले* कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला तालुकाध्यक्ष *सौ. गोदावरी काशिनाथ आलसटवार, शंकर गोटलावार , नायगांव पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष मोहन जोगेवार , नागेश पुट्टा, साईनाथ चन्नावार, साईनाथ आलेवार हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरसी येथील बांधव गणेश ताटेवार, म्यानेवार, गणपत दुय्येवार, लक्ष्मण पुलगमवार, व पद्मशाली समाज बांधवांनी परिश्रम घेतले*

COMMENTS