धर्माबाद (अहमद लड्डा नारायण सोनटक्के
धर्माबाद तालुक्यातील प्रहार अंपग सघंटनाच्या अध्यक्ष साईनाथ जक्कोजी पाटील जुन्नीकर तर सचिवपदी नारायण गोविंद सोनटक्के यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृहावरच्या बाजूला वडगावकर यांच्या आडत दुकानात प्रहार संघटने तर्फ सर्व धर्माबाद ता. स्तरीय व शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तींची बैठक माजी तालुकाअध्यक्ष बळीराम पाटील सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी प्रमुख उपस्थिती पंढरीनाथ हुंडेकर पाटील (प. जि.अध्यक्ष) आणि मारोती मंगरुळे (जि. सचिव) व गणेश हांडे साहेब प्रहार जनशक्ती पक्षाचे (जि.संपर्क प्रमुख) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदरील बैठकीत धर्माबाद प्रहार अपंग तालुका संघटना व शहर संघटनेची नुतन कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली गणेश हांडे साहेब. प्रहार जनशक्ति पक्षाचे (जि. संपर्क प्रमुख) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सर्वांचे मनापासुन हार्दीक शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
साईनाथ जक्कोजी पाटील जुन्निकर
(ता.अध्यक्ष),
साहेबराव विठ्ठलराव भुतावळे
(ता.उपाध्यक्ष),
नारायण गोविंदराव सोनटक्के
(ता.सचिव),
बलिराम लालू सूर्यवंशी
(ता.कोषाध्यक्ष),
जीवन आंबाजी चव्हाण
(ता.सहसचिव)
सावित्राबाई बोलचटवार्
(महिला उपाध्यक्ष)
माधव गंगाधर पांचाळ
जारिकोट सर्कल (उपाध्यक्ष)
पोशटी मद्नुरे
सिरजखोड (उपाध्यक्ष)
धर्माबाद शहर प्रहार संघटना :-
श्रीयाल् विठ्ठलराव गोस्कुलवाड
(शहर अध्यक्ष)
सय्यद मुक्रम सय्यद जाकीर
(शहर उपाध्यक्ष)
शिवराज पोशट्टी बंगरवार
(शहर सचिव)
गजेंद्र रामकिशन यमेकर
(शहर कोषाध्यक्ष)
यलय्या आलय्या बिपटवार
(शहर सहसचिव)
मोहन सायलू उशलवार्
( शहर संघटक.)
चिनन्ना गंगाराम गोस्कुलवाड
( शहर सदस्य )
शंकरराव चातरवाड.
( शहर सदस्य. )
प्रकाश दिगंबर भिसे
( शहर सदस्य. )
हणमंत जयवंत गिरी
( शहर सदस्य. )
राजू कंचेलु
(शहर सदस्य) या कार्यक्रमात
अध्यक्ष साईनाथ जक्कोजी पाटील जुन्नीकर यांनी आलेल्या सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व नविन पदाधिकारऱ्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.

COMMENTS