=≠==================
संतोष सुरोशे ,हदगाव तालुका प्रतिनिधी
आज दि.04/02/2021 रोजी मौजे रुई ता. हदगाव जि. नांदेड येथे महावितरण उपविभाग च्या वतीने नविन कृषी धोरन 2020 या विषयावर सखोल मार्गदर्शन करन्यासाठी भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गोपुलवाड साहेब, हदगाव उप विभागाच्या वतीने श्री. विनायक ढेवळे साहेब, व निवघा शाखेचे सा. अभियंता संजय महानुर व रुई धानोरा या गावचे जनमित्र श्री भोरे साहेब, कांबळे साहेब हे ही उपस्तीत होते.
मा. गोपुलवाड साहेबानी नविन विज जोडनी बद्दल सखोल माहीती दिली व थकीत शेती पंप विजबील धारक याना विज बिल भरन्यास पाच टक्या पासुन ते साठटक्या पर्यंत सवलत मिळनार आहे. आशी माहीती दीली. व त्या नंतर श्री ढवळे साहेब यानी विजबिल वसुली सेंटर व सेती विजबिल वसुली जि काही राक्कम जमा होईल त्याच्या 33% रक्कम हि त्या त्या ग्रामपंच्यात अंतर्गत महावितरण च्या पायाभुत सुविधा देन्यासाठी वापरन्यात येनार आहे व 33% रक्कम जिल्हा अंर्तगत महावितरण सोई सुविधा देन्यासाठी वापरन्यात येनार आहे अर्थात तुम्ही भरलेले सेती विज बिलाच्या 100% रक्कमे पेक्षा 66% रक्कम ही आपल्याच सुविध्ये साठी वापरन्यात येनारआहे आशी योजना महाराष्र्ट राज्यसरकार च्या वतीने मा. डाॅ. नितीनजी राऊत साहेब (उर्जामंत्री महाराष्र्ट राज्य) यानी सेतकर्याना महावितरण च्या सेती विषयक थकबाकीतुन बाहेर पडन्यासाठी कृषी धोरन 2020 ची सुर्वात केली आहे तरी जास्तीस जास्त सेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घ्यावा.आसे सर्व उपस्तीत सेतकरी व गावकरी बांधवाना विनंती केली.
सदरील कार्यक्रम हा निवघ्या शाखे अंर्तगत प्रथम मौजे रुई येथे घेन्यास मा. अमोल पाटिल(भावी सरपंच तथा राष्र्टवादी युवक ता. अध्यक्ष) मा.किशोर पाटील( माजी पंच्यात समिती सद्दस्य) मा.बाबुसराव कदम (माजी उप सभापती) दत्तराव पाटिल कदम, देविदास कदम , कैलास कदम यानी आयोजन केले व या आयोजक मान्यवरानी ही सर्व सेतकरी बांदवाना जास्तीस जास्त संखेनी या योजनेचा लाभ घ्यावा आशी विनंती केली.

COMMENTS