उदगीर । प्रतिनिधी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. गोपाळराव कांबळे गुरुजी यांनी आपल्या मातोश्री गीताबाई मरेप्पा कांबळे यांच्या१४ व्या स्मृती दिनानिमित्त लखनगाव येथे मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत समितीचे आजी सदस्य संताजी पाटील हे होते .तर प्रमुख पाहुणे सिद्धू शेटकार म्हणून माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोविंद बोबडे, बाबू सूर्यवंशी,दत्ता बोबडे यांची उपस्थिती होती.प्रारंभी छ.शिवाजी महाराज,म.बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलीत करण्यात आली . त्यानंतर अंबादास चांदीवाले, राजकुमार सूर्यवंशी, संताजी पाटील, सिद्धू शेठकार यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर तालुका पंचायत,ग्राम पंचायतीच्या आजी माजी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच श्री.गोपाळराव कांबळे यांचे वडील मरेप्पा कांबळे यांचे निकटवर्तीय श्री.साळबा दत्तू , बसोळे दत्तू ,दुबाले कांशीराम ,मोघे श्यामु, सोंनाळे हणमंत , वागधरे प्रल्हाद यांचा धोतर,फेटा साडी देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन सुभाष गायकवाड यांनी केले तर शोभा गोपाळ कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास दिलीप बोणे, श्रीनिवास बोंबले,उद्धव पटणे,जनार्धन सूर्यवंशी, शाहू पाटील,गणपत कंदगुळे, रमजान मुक्तनवाले,सुधाकर लाखे,रेणुका तेली,शाहूबाई बोबडे,आरती बोणे,कमलाबाई शहापुरे, उषाबाई वाघमारे,मिनाबाई सूर्यवंशी यांचेसह गावातील नागरिक उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
-
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...

COMMENTS