*चुकवू नये,असे काही* महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कोमसाप विलेपार्ले शाखा आयोजित " विविध माध्यमातील मराठीचे योगदान ...
*चुकवू नये,असे काही* महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कोमसाप विलेपार्ले शाखा आयोजित " विविध माध्यमातील मराठीचे योगदान " या विषयावर घेतलेल्या परिसंवादाची फेसबूक लिंक
पाठवत आहे.या परिसंवादात अभिनेत्री, दिग्दर्शक कांचन अधिकारी, माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ,कवयित्री- प्रकाशिका लता गुठे, मराठीच्या अभ्यासक वृषाली विनायक यांनी हिरीरीने आपली मते मांडली.सूत्रसंचालन रेणुका पाटील यांनी केले तर तांत्रिक बाजू दीपा ठाणेकर यांनी सांभाळली.
https://www.facebook.com/groups/1861735880560115/?ref=sharehttps://www.facebook.com/groups/1861735880560115/?ref=share

COMMENTS