वलांडी प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या वलांडी ग्रामपंचायत निवडणुकीत माझी छोटी भावजय मनिषा जगताप निवडून आलेली आहे. तिच्यावतीने सत्कार स्वी...
वलांडी प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या वलांडी ग्रामपंचायत निवडणुकीत माझी छोटी भावजय मनिषा जगताप निवडून आलेली आहे. तिच्यावतीने सत्कार स्वीकारताना माझा छोटा भाऊ संदीप जगताप.माजी सरपंच रामभाऊ भंडारे प्रणीत वलांडी विकास पॅनलने ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केला. 12 पैकी आठ जागा त्यांनी पटकावल्या त्यामध्ये माझा वर्गमित्र महेश मंग सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आहेत. तसेच माझी भावजय मनीषा जगताप ही निवडून आलेली आहे.

COMMENTS