बीड (प्रतिनिधी) दि.०६ दर्पण दिना निमित्त ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने बीड येथील पत्रकारांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार व शुभेच्छा देते प्रस...
बीड (प्रतिनिधी) दि.०६ दर्पण दिना निमित्त ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने बीड येथील पत्रकारांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार व शुभेच्छा देते प्रसंगी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पवन राजपुत (उ.नि.) योगेश उबाळे, (स.पो.नि) दैनिक दिव्यअग्नि बीड जिल्हा प्रतिनिधी बालाजी जगतकर सह बीड येथील पत्रकार मित्र मंडळी दिसत आहे. तसेच कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे व युनूस शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

COMMENTS