माजलगाव/प्रतिनिधी राष्ट्रमाता मा जिजाऊ चा जयंती उत्सव संपूर्ण जगात धूम धडाक्यात दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो आज शहरातील जिजामाता उद...
माजलगाव/प्रतिनिधी
राष्ट्रमाता मा जिजाऊ चा जयंती उत्सव संपूर्ण जगात धूम धडाक्यात दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो आज शहरातील जिजामाता उद्यानात येथील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने ही हा उत्सव साजरा करण्यात आला
जिजाऊ मासाहेबांची ४२१ जयंती संपूर्ण भरता सह जगभरात विविध कार्यक्रम घेऊन साजरी केली जाते काल दि १२ जानेवारी या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो काल येथील माँ जिजाऊ उद्यानात माजलगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी च्या वतीने राष्ट्रमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती हा उत्सव सायंकाळी साजरा करण्यात आला या वेळी सौ संध्याताई भांडेकर ,नसरीन शेख ,आशालता सोळंके ,परो सय्यद आदी रा कॉ पदाधिकारी सह इतर ही शहरातील असंख्य महिला या वेळी उपस्थितत होत्या .

COMMENTS