बालाजी पाटील :- उंद्री(प.दे)ता.मुखेड येथे आज *72* व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे) येथे *तंटामुक्ती अध्यक्ष ...
बालाजी पाटील :-
उंद्री(प.दे)ता.मुखेड येथे आज *72* व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे) येथे *तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पाटील उंद्रीकर* यांच्याहस्ते ध्वजारोहण पार पडले.प्रारंभी गावातील प्रतिष्ठित नागरीकांनी महामानवांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक डुमणे साहेब,प्रकाश पा.सुर्यवंशी ,अनिल पा.वडजे,शिवाजीराव पंदनवाड,श्रीराम पा.सुर्यवंशी,पत्रकार बालाजी शिंदे,भास्कर सुर्यवंशी,आकाश पा.वडजे,गजानन पा.बोडके,दयानंद सोनकांबळे,अशोकराव कनंजे, नागोराव वादे,हणमंतराव वडजे,शंकरराव पंदनवाड,माधवराव पसारे,रज्जाकसाहब शेख,बळीराम शिरगीरे,न्याज साहब शेख,हिरामन सोनकांबळे सह सर्व जिल्हा परिषद शिक्षक ,नागरिक आदी उपस्थित होते.

COMMENTS