*भोकर येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम* नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार) ग्रामीण रुग्णालय भोकर येथील बुथ वर बालकाला पोलिओ लस पाजवतांना...
 |
*भोकर येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम* नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार) ग्रामीण रुग्णालय भोकर येथील बुथ वर बालकाला पोलिओ लस पाजवतांना भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी,डॉ बाळासाहेब बिराडे, डॉ राजाराम कोळेकर,सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, श्रीमती मंदा चव्हाण, श्रीमती वैशाली कुलकर्णी, एम.ऐ.सय्यद, पांडुरंग तम्मलवाड आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. |
COMMENTS