धर्माबाद प्रतिनिधी धर्माबाद: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे सालेगाव ग्रामपंचायत निवडणुकी कडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्व ...
धर्माबाद प्रतिनिधी
धर्माबाद: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे सालेगाव ग्रामपंचायत निवडणुकी कडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांनी उभ्या केलेल्या युवा शक्ति पॅनल ने ९ जागी विजय मिळवला तर सर्वपक्षीय विरुद्ध एकाकी झुंज दिलेल्या विरोधक यांच्या पॅनल ला 0 जागेवर समाधान मानावे लागले. तर नवयुवक ग्रामविकास पँनल सालेगाव मधे 9 पैकी 9 जागेवर विजयी मिवळले युवा कार्यकर्ते आवधुत पाटील व श्रीनिवास पाटील. पंडीत पाटील. पिंटू पाटील यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार मानले
व तसेच सालेगाव येथील सर्व समस्या सोडवून गावातील सर्व वारडा चा कायापालट करणार
असल्याचि माहिती शी बोलताना आवधुत पाटील यांनी सांगितले आहे.

COMMENTS