शंकरराव चव्हाण यांचा पुतळा उभारण्याची मागणी

धर्माबाद (अहमद लड्डा)

 येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रागाणात कै शंकरराव चव्हाण यांचा पुतळा उभारण्यात यावे अशी मागणी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात शिकलेले व ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते शेख सादिक शेख जावेद(फुलवाले करखेलीकर) यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना एका निवेदनात मागणी केली आहे.

शंकरराव चव्हाण यांच्या दुरद्रष्टीमुळे राज्यातील सिचंन प्रकल्पाना गती मीळाली त्यांनी 1967 ला उभारलेल्या शिक्षण संस्था स्थापना झाली या महाविद्यालयातुन आजपर्यंत डॉक्टर .ईजीनिअर.शिक्षक. प्राध्यापक. जिल्हाधिकारी. पोलीस अधीक्षक असे अनेक मोठमोठ्या पदावर काम करत आहेत हे फक्त शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईने झाले यामुळेच लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात कै शंकरराव चव्हाण यांचा संस्थेने पुतळा उभारावा अशी ग्रामीण भागातील कार्यकर्ते ची मागणी चे निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पण्या